आमची ओळख

ज्ञानाची उपासना हा समाजाच्या संस्कृतीचा मानदंड असतो. ज्ञानाला स्थल कालाच्या मर्यादा नसतात, तसेच त्याच्या उपासनेलादेखील जाती, धर्म, पंथ, भाषा, प्रांत यांची संकुचित बंधने अडवू शकत नाहीत. हेच ब्रीद मनाशी ठेवून गेली १६० वर्षे करवीर नगर वाचन मंदिर वाटचाल करीत आहे.

डॉ. नंदकुमार यशवंत जोशी

श्री. सदानंद दिनकरराव मराठे

श्री. दीपक काशिनाथ गाडवे

प्रा. डॉ. श्रीकृष्ण आनंदा साळोखे

श्री. उदय बिंदूराव सांगवडेकर

श्रीमती अश्विनी अ. वळिवडेकर

ॲड. केदार वसंत मुनीश्वर

डॉ. आशुतोष बाळासाहेब देशपांडे

श्री. अनिल विद्याधर वेल्हाळ

प्रा. डॉ. रमेश बाळकृष्ण जाधव

श्री. अभिजीत मुरलीधर भोसले

नंदकुमार नामदेवराव दिवटे

सौ. मनिषा नि. वाडीकर

डॉ. सौ. संजीवनी जयंत तोफखाने

श्री. मंगेश गुरुदास राव