Header Example

शतकोत्तर हीरकमहोत्सवी

१७५ वा वर्धापनदिन

१५ जून २०१९ रोजी, संस्था आता १७५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. संस्थेचा वर्धापन दिन आणि स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून "सावरकरांची काव्यशक्ती " या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करीत आहोत .

१७५ वा वर्धापनदिन

शतकोत्तर हीरकमहोत्सवी

करवीर नगर वाचन मंदिर, कोल्हापूर

ज्ञानाची उपासना हा समाजाच्या संस्कृतीचा मानदंड असतो. ज्ञानाला स्थल कालाच्या मर्यादा नसतात, तसेच त्याच्या उपासनेलादेखील जाती, धर्म, पंथ, भाषा, प्रांत यांची संकुचित बंधने अडवू शकत नाहीत.

करवीर नगर वाचन मंदिर, कोल्हापूर
shape
shape
उपक्रम आणि कार्यक्रम
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श ग्रंथालय पुरस्काराने सन्मानित जिल्हा ‘अ’ वर्ग सार्वजनिक वाचनालय.
  • संगणकीय देवेघेव प्रणाली.
  • ग्रंथ शोधासाठी टच स्क्रीनची सुविधा.
  • ग्रंथालयाचे सन १८६७ पासूनचे मराठी / इंग्रजी व मोडीतील अहवाल व दस्तऐवजांचे स्कॅनिंग पूर्ण.
thumb

१७४+

वर्षांचा वारसा

आमची ओळख

करवीर नगर वाचन मंदिर, कोल्हापूर

ज्ञानाची उपासना हा समाजाच्या संस्कृतीचा मानदंड असतो. ज्ञानाला स्थल कालाच्या मर्यादा नसतात, तसेच त्याच्या उपासनेलादेखील जाती, धर्म, पंथ, भाषा, प्रांत यांची संकुचित बंधने अडवू शकत नाहीत. हेच ब्रीद मनाशी ठेवून गेली १७४ वर्षे करवीर नगर वाचन मंदिर वाटचाल करीत आहे.

ग्रंथाच्या रूपाने केवळ ज्ञानसंचयच नव्हे, तर विविध उपक्रमांद्वारे ज्ञानोपासनेसोबत ज्ञानप्रसार करून एक सांस्कृतिक व्यासपीठ अशी आपली प्रतिमा संस्थेने समाजमनात निर्माण केली आहे. करवीरकरांच्या मनात या संस्थेबद्दल उत्स्फूर्त प्रेमासोबत अभिमानाची आणि आदारची भावना आहे.

१५ जुन १८५० रोजी कोल्हापूर नेटिव्ह लायब्ररी या नावाने लावलेल्या रोपट्याचा आता महावृक्ष झाला आहे. एकशे साठ वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासातील अनेक उलथापालथीतून ही संस्था समर्थपणे आणि भक्कम पायावर उभी राहिली, ती करवीरवासीयांच्या प्रेमामुळे.

00 +

वर्षांचा अनुभव

00 +

पुस्तकांचा संग्रह

00 +

ग्रंथालय सभासद

00 +

क्षेत्रफळ चौ. फूट.

आमची वैशिष्ट्ये

icon

आदर्श ग्रंथालय पुरस्कार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श ग्रंथालय पुरस्काराने सन्मानित जिल्हा ‘अ’ वर्ग सार्वजनिक वाचनालय.

icon

मराठी नाटकांचे जतन

सन् १९०० सालापूर्वी प्रकाशित शंभराहून अधिक मराठी नाटकांचे जतन.

icon

वेबसाईटवर ग्रंथांची सूची

वेबसाईटवर दहा हजारहून अधिक दुर्मिळ व संदर्भ ग्रंथांची सूची देण्यात आली आहे .

icon

अहवाल व दस्तऐवज स्कॅनिंग

ग्रंथालयाचे सन १८६७ पासूनचे मराठी / इंग्रजी व मोडीतील अहवाल व दस्तऐवजांचे स्कॅनिंग पूर्ण.

shape
shape

नवीन उपक्रम आणि कार्यक्रम

राजर्षी शाहू शतकोत्तर सुवर्ण जयंती निमित्त राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करताना अध्यक्ष व पदाधिकारी
राजर्षी शाहू शतकोत्तर सुवर्ण जयंती निमित्त राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करताना अध्यक्ष व पदाधिकारी
१७५ वा वर्धापनदिन
१७५ वा वर्धापनदिन
मराठी राजभाषा दिन आणि निबंध लेखन स्पर्धा
मराठी राजभाषा दिन आणि निबंध लेखन स्पर्धा

सभासदांच्या प्रतिक्रिया

Narayan Vedpathak

A Year Ago

The Karvir Nagar Vachan Mandir is opposite the Rajaram Jr College. It has a small but attractive building with a small dome and some carved slender pillars, forming a porch. The library was founded in 1850 and was then known as the Kolhapur Native Library. It was originally housed in a building which was later on taken over by the Government. The present building was constructed between 1879 and 1881. In 1921 the reading hall on the east was built. There is a reading hall in the original building where newspapers and magazines are available for reading. Books are issued out for reading at home.

savanta mali

2 Years Ago

Very large liabrary in kolhapur city. books of all prominent authors are available here.service provided by staff is very good. Library is fully computarised.since twenty years I am member of this liabrary.

Prajakta

3 Years Ago

Library provides books and you can't actually go inside and look at books and select one. Computer searching is very slow. It takes you ages to find one book and author. A system update is a must.

Shakil Khatib

6 Years Ago

A treasure of books and books and books... An old and well established well arranged and well maintained library. For some reason I quit from here but I still need to be member of the library. There's a facility of searching books on desktop monitor. I am proud feeling of being member of such a great library. You can find any book in seconds. I think each and every book may available in this great library.

Siddharth Bhusari

7 Years Ago

A must visit place in Kolhapur for avid book readers. Excellent management of liabrary. Staff is very helpful. Many good initiatives are done by liabrary to increase habit of reading among society such as Vachan Katta program. Study room avaliable here, all newspapers avaliable.